केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स या समाजमाध्यमावर पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पोस्ट केले:
"केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
Governor of Kerala, Shri Arif Mohammed Khan, met PM @narendramodi. pic.twitter.com/qVALMIp05n
— PMO India (@PMOIndia) August 5, 2024