कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
Governor of Karnataka, Shri @TCGEHLOT Ji, met PM @narendramodi. pic.twitter.com/93kYVw1riV
— PMO India (@PMOIndia) February 2, 2024