झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या कल्पना सोरेन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाजमाध्यमावर या भेटीची माहिती दिली आहे:
झारखंडचे मुख्यमंत्री @HemantSorenJMM आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या @JMMKalpanaSoren यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
CM of Jharkhand, Shri @HemantSorenJMM and MLA-elect Smt. @JMMKalpanaSoren Ji called on PM @narendramodi. pic.twitter.com/LUwho7wg5j
— PMO India (@PMOIndia) November 26, 2024