भारतीय पोलीस सेवेच्या 2017च्या तुकडीतील सुमारे 100 प्रशिक्षणार्थींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

|

प्रशिक्षणार्थींशी संवाद साधतांना पंतप्रधानांनी समर्पितपणे काम करण्याची वृत्ती, विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या योग्य रितीने पार पाडण्याच्या महत्वावर भर दिला.

|

आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सुमारे 33 हजार पोलीस कर्मचाऱ्यांच्या त्यागाची आठवण पंतप्रधानांनी यावेळी काढली.

|

सुशासन, शिस्त आणि वर्तन, महिला सक्षमीकरण आणि न्याय वैद्यक शास्त्र यासारख्या विषयांवर यावेळी चर्चा झाली.

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Brazilian President speaks with PM Modi, expresses support to India in fight against terrorism

Media Coverage

Brazilian President speaks with PM Modi, expresses support to India in fight against terrorism
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 8 मे 2025
May 08, 2025

PM Modi’s Vision and Decisive Action Fuel India’s Strength and Citizens’ Confidence