भारतीय अल्पसंख्याक प्राधिकरणाच्या धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर वर पोस्ट केले आहे:
“आज संसदेत धार्मिक नेत्यांच्या शिष्टमंडळाला भेटून आनंद झाला. आपल्या देशाच्या विकासाच्या वाटचालीबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचे आभार मानतो.”
Delighted to meet a delegation of religious leaders in Parliament today. I thank them for their kind words on the development trajectory of our nation. @Minoritiesfdn pic.twitter.com/l9a5vNdoZ2
— Narendra Modi (@narendramodi) February 5, 2024