भारत आणि अमेरिका हैदराबाद येथील 28 ते 30 नोव्हेंबर 2017 दरम्यान होणाऱ्या जागतिक उद्यमशीलता शिखर परिषदेचे (जीईएस) सह-यजमानपद भूषवणार आहेत.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केलेल्या ट्विट्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“भारत आणि अमेरिका 28-30 नोव्हेंबर 2017 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या जागतिक उद्यमशीलता शिखर परिषदेचे (जीईएस) सह-यजमानपद भूषवणार आहेत.
उद्योजक आणि स्टार्ट अप्स यांना जागतिक नेत्यांबरोबर एकत्र आणण्यासाठी ही शिखर परिषद अनोखी संधी आहे.
अमेरिकी प्रतिनिधीमंडळाच्या नेत्या म्हणून जागतिक उद्यमशीलता शिखर परिषदेमध्ये इवांका ट्रम्प यांच्या उपस्थितीची उत्सुकता आहे.”
India and US will co-host the Global Entrepreneurship Summit at Hyderabad from 28-30 November 2017. @realDonaldTrump @IvankaTrump
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2017
The Summit is a unique opportunity for bringing together entrepreneurs and start ups with global leaders. #GES2017
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2017
Look forward to Ms. Ivanka Trump’s presence at #GES 2017 Hyderabad as the leader of the US delegation. @realDonaldTrump @IvankaTrump
— Narendra Modi (@narendramodi) August 10, 2017