दुबई येथे कॉप-28 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्वीडनचे पंतप्रधान  उल्फ क्रिस्टरसन यांनी संयुक्तपणे   2024-26 या कालावधीसाठी उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व  गटाच्या दुसऱ्या टप्प्याचे (LeadIT 2.0) उदघाटन केले. भारत आणि स्वीडन यांनी इंडस्ट्री ट्रांझिशन प्लॅटफॉर्मचे देखील उदघाटन केले . हा प्लॅटफॉर्म दोन्ही देशांची सरकारे, उद्योग, तंत्रज्ञान पुरवठादार, संशोधक आणि विचारवंत  यांना एकमेकांशी जोडेल.

कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी अधोरेखित केले की LeadIT 2.0  पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करेल:

सर्वसमावेशक आणि न्याय्य उद्योग संक्रमण

कमी-कार्बन तंत्रज्ञानाचा सह-विकास आणि हस्तांतरण

उद्योग संक्रमणासाठी उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना आर्थिक सहाय्य

2019 मध्ये भारत आणि स्वीडनने संयुक्तपणे  न्यूयॉर्कमध्ये  संयुक्त राष्ट्र हवामान कृती शिखर परिषदेत LeadIT चे उदघाटन केले  होते.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season

Media Coverage

Cabinet approves minimum support price for Copra for the 2025 season
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 डिसेंबर 2024
December 21, 2024

Inclusive Progress: Bridging Development, Infrastructure, and Opportunity under the leadership of PM Modi