आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी भयावह स्मृती दिवस" म्हणून पाळला जाईल असे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी म्हटले आहे.
" फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी भयावह स्मृती दिवस" म्हणून पाळला जाईल.
#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी भयावह स्मृती दिवस) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषाला संपवण्यासाठी प्रेरित करण्या बरोबरच एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील"
असे त्यांनी आपल्या ट्विटर संदेश मालिकेत म्हटले आहे.
" फाळणीची वेदना कधीच विसरता येणार नाही. द्वेश आणि हिंसाचारामुळे आपल्या लाखो बंधू भगीनींना विस्थापित व्हावे लागले, आपला जीव गमवावा लागला. आपल्या लोकांच्या संघर्ष आणि बलिदानाच्या स्मरणार्थ 14 ऑगस्ट हा "फाळणी भयावह स्मृती दिवस" म्हणून पाळला जाईल.
#PartitionHorrorsRemembranceDay (फाळणी भयावह स्मृती दिवस) हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य आणि द्वेशभावनेच्या विषैला संपवण्यासाठी प्रेरितच करणार नाही, तर एकता, सामाजिक सद्भावना आणि मानवीय संवेदनाही सशक्त होतील"
May the #PartitionHorrorsRemembranceDay keep reminding us of the need to remove the poison of social divisions, disharmony and further strengthen the spirit of oneness, social harmony and human empowerment.
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
Partition’s pains can never be forgotten. Millions of our sisters and brothers were displaced and many lost their lives due to mindless hate and violence. In memory of the struggles and sacrifices of our people, 14th August will be observed as Partition Horrors Remembrance Day.
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
#PartitionHorrorsRemembranceDay का यह दिन हमें भेदभाव, वैमनस्य और दुर्भावना के जहर को खत्म करने के लिए न केवल प्रेरित करेगा, बल्कि इससे एकता, सामाजिक सद्भाव और मानवीय संवेदनाएं भी मजबूत होंगी।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021
देश के बंटवारे के दर्द को कभी भुलाया नहीं जा सकता। नफरत और हिंसा की वजह से हमारे लाखों बहनों और भाइयों को विस्थापित होना पड़ा और अपनी जान तक गंवानी पड़ी। उन लोगों के संघर्ष और बलिदान की याद में 14 अगस्त को 'विभाजन विभीषिका स्मृति दिवस' के तौर पर मनाने का निर्णय लिया गया है।
— Narendra Modi (@narendramodi) August 14, 2021