पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार 25 नोव्हेंबर रोजी मन की बात कार्यक्रमात आपले विचार मांडतील. या महिन्याचा कार्यक्रम विशेष आहे कारण हा 50 वा भाग आहे.
जर तुमच्या जवळ या कार्यक्रमासाठी काही नवीन कल्पना आणि विचार असतील तर त्या खाली दिलेल्या कमेंट्स विभागात शेअर करा. पंतप्रधान यापैकी काहींचा उल्लेख करू शकतात.