हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने X या समाज माध्यमावरच्या एका संदेशात लिहिले आहे:
“हरियाणाचे मुख्यमंत्री श्री @NayabSainiBJP यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@cmohry”
Chief Minister of Haryana, Shri @NayabSainiBJP, met PM @narendramodi. @cmohry pic.twitter.com/J0HbsE0QZF
— PMO India (@PMOIndia) October 26, 2024