पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांचे गुजरात मध्ये सुरत इथे भव्य स्वागत करण्यात आले. सर्व क्षेत्रातल्या लोकांनी पंतप्रधानांना बघण्यासाठी आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली. पंतप्रधानांचा ताफा दाखल होताच लोकांचा उत्साह उचंबळून आला.
ही आहेत काही दृश्य:
સુરતમાં અભૂતપૂર્વ આવકાર બદલ સર્વે નાગરિકોનો હૃદયથી આભાર! pic.twitter.com/icbH29CT2n
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2017
Thank you Surat! Your affection & blessings will remain etched in my memory. pic.twitter.com/9pqRTuWbKh
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2017
Gratitude to all those who joined. Today was memorable! pic.twitter.com/HYp2dM361G
— Narendra Modi (@narendramodi) April 16, 2017