गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स वर पंतप्रधान कार्यालयाच्या हँडलने लिहिले:
“गुजरातचे मुख्यमंत्री @Bhupendrapbjp यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
CM of Gujarat, Shri @Bhupendrapbjp, met PM @narendramodi.@CMOGuj pic.twitter.com/5QaacrBOVb
— PMO India (@PMOIndia) December 11, 2024