उत्तराखंडचे राज्यपाल, लेफ्टनंट(निवृत्त ) जनरल गुरुमित सिंग यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
"उत्तराखंडचे राज्यपाल, @LtGenGurmit यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Uttarakhand, @LtGenGurmit met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/AQRrNtffed
— PMO India (@PMOIndia) July 12, 2024