सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले;
“सिक्कीमचे राज्यपाल श्री ओमप्रकाश माथूर यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Sikkim, Shri Om Prakash Mathur, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/TzIipqouOg
— PMO India (@PMOIndia) August 3, 2024