मेघालयचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने पोस्ट केले;
“मेघालयचे राज्यपाल सी. एच. विजयशंकर यांनी आज पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Meghalaya, Shri C H Vijayashankar, met PM @narendramodi today. pic.twitter.com/FBaglF7qWV
— PMO India (@PMOIndia) August 3, 2024