केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे :
"केरळचे राज्यपाल @rajendraarlekar यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
Governor of Kerala, Shri @rajendraarlekar, met PM @narendramodi. pic.twitter.com/FHXmLs8GSl
— PMO India (@PMOIndia) January 10, 2025