कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
"कर्नाटकचे राज्यपाल @TCGEHLOT यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
Governor of Karnataka, Shri @TCGEHLOT, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/ZPDuIMS6BO
— PMO India (@PMOIndia) July 12, 2024