झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने एक्सवरील पोस्टमध्ये सांगितले;
“झारखंडचे राज्यपाल श्री @santoshgangwar यांची पंतप्रधान @narendramodi यांच्यासोबत भेट झाली.”
Governor of Jharkhand, Shri @santoshgangwar, had a meeting with PM @narendramodi. pic.twitter.com/JALM2rm9hE
— PMO India (@PMOIndia) August 3, 2024