झारखंडचे राज्यपाल संतोष गंगवार यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटले आहे;
“झारखंडचे राज्यपाल श्री @santoshgangwar यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@jhar_governor”
Governor of Jharkhand, Shri @santoshgangwar, met PM @narendramodi.@jhar_governor pic.twitter.com/lZLnosFMHm
— PMO India (@PMOIndia) March 18, 2025