हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X हँडल वर पोस्ट केले आहे:
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
@RajBhavanHP”
Governor of Himachal Pradesh, Shri Shiv Pratap Shukla, met PM @narendramodi.@RajBhavanHP pic.twitter.com/0zkdgf7ZZP
— PMO India (@PMOIndia) November 28, 2024