हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
एक्स पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे :
“हिमाचल प्रदेशचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.”
Governor of Himachal Pradesh, Shri @ShivPShukla_Gov met PM @narendramodi.@RajBhavanHP pic.twitter.com/KpljRAXqrL
— PMO India (@PMOIndia) January 11, 2024