“जन औषधी केंद्रांनी देशातील मध्यमवर्गीयांची 20,000 कोटी रुपयांची बचत करून नवीन बळ दिले आहे. ”
"जन औषधी केंद्रांची संख्या 25,000 केंद्रांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे"

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून केलेल्या  भाषणात सांगितले की  'जन औषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याची सरकारची योजना आहे.

जनऔषधी केंद्रांनी विशेष मध्यमवर्गीयांना नवे बळ दिले आहे असे ते म्हणाले.  एखाद्याला मधुमेहाचे निदान झाल्यास महिन्याला 3000 रुपये इतका औषधांचा खर्च येतो. जन औषधी केंद्रांमार्फत 100 रुपये किमतीची औषधे आम्ही 10 ते  15 रुपयांना देत आहोत,” असे  ते म्हणाले.

पारंपारिक कौशल्ये असणाऱ्यांसाठी सरकार पुढील महिन्यात 13,000 ते 15,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह विश्वकर्मा योजना सुरू करणार आहे. ते म्हणाले की सरकार 'जन औषधी केंद्र' (अनुदानित औषध दुकाने) ची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचे प्रयत्न  करत आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Working rapidly for Odisha's development, budget increased by 30% this yr, says PM Modi

Media Coverage

Working rapidly for Odisha's development, budget increased by 30% this yr, says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address at the Odisha Parba
November 24, 2024