जनतेच्या सुविधांची वृद्धी व्हावी या उद्देशाने संपर्क सुविधा सुधारण्यासाठी सरकार निरंतर प्रयत्नरत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
उडान योजना सामान्य नागरिकांना सुलभ विमान प्रवास कसा उपलब्ध करून देते याविषयी खासदार राजेश चुडासामा यांनी केलेल्या ट्विटला पंतप्रधान मोदी प्रतिसाद देत होते.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
"संपर्क सुविधा वाढवण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो जेणेकरून लोकांना सुविधा मिळू शकतील."
કનેક્ટિવિટી વધારવાનો અમારો સતત પ્રયાસ છે જેથી લોકોને સુવિધા ઉપલબ્ધ થાય…. https://t.co/ms3Mj6jzZ9
— Narendra Modi (@narendramodi) March 10, 2023