गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात म्हटले आहे:
“गोव्याचे राज्यपाल पी.एस.श्रीधरन पिल्लई आज पंतप्रधान @narendramodi यांना भेटले.”
Governor of Goa, Shri P.S. Sreedharan Pillai, met Prime Minister @narendramodi today. pic.twitter.com/4OEnGOlwEt
— PMO India (@PMOIndia) July 17, 2024