माजी पोलीस प्रमुख प्रकाश सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
भारताची सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या उत्कट कार्याची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.
पंतप्रधानांनी एक्स पोस्टवर लिहिले आहे :
आपल्या देशातील अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांपैकी एक प्रकाश सिंग जी यांना भेटणे हा खरोखर एक विलक्षण सुखद अनुभव राहिला. भारताच्या सुरक्षा यंत्रणेला मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेले उत्कट कार्य प्रशंसनीय आहे.
It was indeed wonderful to have met one of the most distinguished police officers of our nation, Shri Prakash Singh Ji. His passion towards strengthening India’s security apparatus is noteworthy. @singh_prakash https://t.co/ZUIhtSstAY
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2024