केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केलेल्या भाषणाची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या भाषणातून भारतीय अर्थव्यवस्था आणि आपण हाती घेत असलेल्या सुधारणांची दिशा यांचे अत्यंत स्पष्ट चित्र उभे राहते.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान लिहितात;
“संसदेत केलेल्या भाषणातून केंद्रीय अर्थमंत्री @nsitharaman जी यांनी भारतीय अर्थव्यवस्था आणि आपण हाती घेत असलेल्या सुधारणांची दिशा यांचे अत्यंत स्पष्ट चित्र रेखाटले आहे.
त्यांच्या भाषणाच्या लिंक्स पुढे दिल्या आहेत...”
https://www.youtube.com/watch?v=hf-qw-g2OwY
https://www.youtube.com/watch?v=9PIJR-GEMRM