PM Modi conferred the Philip Kotler Presidential award
Philip Kotler Award Citation: PM Modi’s selfless service towards India, combined with his tireless energy has resulted in extraordinary economic, social and technological advances in the country
Philip Kotler Award Citation: Under PM Modi’s leadership, India is now identified as the Centre for Innovation and Value Added Manufacturing
PM Modi’s visionary leadership has also resulted in the Digital Revolution, cites Philip Kotler Award

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सात लोककल्याण मार्ग नवी दिल्ली येथे पहिल्या वहिल्या फिलीप कोटलर अध्यक्षीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा पुरस्कार ‘पीपल, प्रॉफीट आणि प्लॅनेट’ या तिहेरी टॅगलाईन वर प्रकाश टाकतो. हा पुरस्कार दरवर्षी राष्ट्रप्रमुखांना देण्यात येईल.

पुरस्कार उद्धरणात असे म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांची निवड त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाद्वारे दिलेल्या त्यांच्या अतिउत्कृष्ट योगदानासाठी झाली आहे. त्यांची भारताप्रती निरंतर सेवा, अविश्रांत कार्यपद्धतीमुळे देशाच्या आर्थिक, सामाजिक आणि तंत्रज्ञानात्मक सेवांमध्ये वाढ झाली आहे.

उद्धरणात पुढे म्हटले आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताची ओळख मूल्याधारित निर्मिती (मेक इन इंडिया) आणि नाविन्यता यासाठी झाली आहे. तसेच माहिती, तंत्रज्ञान, वित्त आणि लेखा या सेवांमध्ये जागतिक स्तरावर व्यावसायिक सेवा देणारे केंद्र म्हणूनही मान्यता मिळाली आहे.

उद्धरणामधे असेही नमूद केले आहे की, त्यांचे दृष्टीकोनात्मक नेतृत्व देशाच्या डिजिटल उत्क्रांतीसाठी उपयोगी ठरले आहे. ज्यामधे युआयएन, आधार यांचा समावेश सामाजिक हितासाठी आणि आर्थिक समावेशतेसाठी करण्यात आला आहे. व्यवसाय सुलभता, 21 व्या शतकात भारतासाठी पायाभूत सेवांची निर्मिती आणि उद्योजकता यांना यामुळे वाव मिळत आहे. ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’, ‘स्वच्छ भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ यासाठी दिलेल्या प्राधान्यामुळे आज भारताची जागतिक स्तरावर निर्मिती आणि व्यवसायिक हब म्हणून मानाचे स्थान मिळाले आहे.

प्राध्यापक फिलीप कोटलर हे केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट नॉर्थ वेस्टन युनिर्व्हसिटी येथे विपणनाचे जागतिक दर्जाचे प्राध्यापक आहेत परंतु त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांची पुरस्कार स्वीकारण्याची जबाबदारी अमेरिकेच्या जॉर्जिया येथील इमॉरी विद्यापीठाचे डॉ. जगदीश सेठ यांना सोपविण्यात आली होती.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
PM Modi govt created 17.19 crore jobs in 10 years compared to UPA's 2.9 crore

Media Coverage

PM Modi govt created 17.19 crore jobs in 10 years compared to UPA's 2.9 crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister greets on the occasion of Urs of Khwaja Moinuddin Chishti
January 02, 2025

The Prime Minister, Shri Narendra Modi today greeted on the occasion of Urs of Khwaja Moinuddin Chishti.

Responding to a post by Shri Kiren Rijiju on X, Shri Modi wrote:

“Greetings on the Urs of Khwaja Moinuddin Chishti. May this occasion bring happiness and peace into everyone’s lives.