डिजिटल इंडियामुळे पेन्शन (निवृत्ती वेतन) मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली असून, देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरत आहे, याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज समाधान व्यक्त केले.
पत्रकार अजय कुमार यांच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी लिहिले आहे:
“सर्वप्रथम @AjayKumarJourno जी, तुमच्या मातोश्रींना माझा नमस्कार!
डिजिटल इंडियामुळे त्यांच्या पेन्शनचा मार्ग सुकर झाला आहे आणि ते देशभरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे, याचा मला आनंद आहे. हे या कार्यक्रमाचे मोठे वैशिष्ट्य आहे.”
सबसे पहले @AjayKumarJourno जी, आपकी माता जी को मेरा प्रणाम!
— Narendra Modi (@narendramodi) October 9, 2024
मुझे इस बात का संतोष है कि डिजिटल इंडिया ने उनकी पेंशन की राह आसान की है और यह देशभर के बुजुर्ग नागरिकों के बहुत काम आ रहा है। यही तो इस कार्यक्रम की बहुत बड़ी विशेषता है। https://t.co/XCJPAgOPjO