पंतप्रधान मोदी रविवार 30 सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमांत आपले विचार मांडतील. जर आपल्याकडे काही विचार किंवा नाविन्यपूर्ण कल्पना असतील तर त्या पंतप्रधानांबरोबर शेअर करण्याची संधी आपल्याकडे आहे. त्यापैकी काही सूचनांचा समावेश पंतप्रधान आपल्या कार्यक्रमांत करतील अशी अपेक्षा आहे.
आपल्या कल्पना खली दिलेल्या कमेंट विभागांत शेअर करा.