‘मन की बात’ कार्यक्रमांत पंतप्रधान मोदी म्हणाले की “जेव्हा मी 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून बोलतो तेव्हा मी फक्त माध्यम असतो. तो 125 कोटी भारतीयांचा आवाज असतो.
जर आपल्याकडे रचनात्मक कल्पना असतील आणि त्या देशाला लाभकारक आहेत असे आपल्याला वाटत असेल तर त्या पंतप्रधानांबरोबर त्वरित शेअर करा आणि ‘न्यू इंडिया’च्या उभारणीचा भाग बना. यापैकी काही विचार पंतप्रधान आपल्या 15 ऑगस्टच्या भाषणांत समाविष्ट करण्याची शक्यता आहे.
आपण खालील कमेंट विभागात आपल्या सूचना प्रदान करू शकता.