उत्तर प्रदेशातील कुशीनगर लोकसभा मतदारसंघातील खिरकिया ते जटहा बाजार या 17 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या बांधकामामुळे कुशीनगरच्या विकासाला आणखी चालना मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
कुशीनगरचे खासदार श्री विजय कुमार दुबे यांच्या ट्विटला प्रतिसाद देताना पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“इससे कुशीनगर के विकास को और बल मिलेगा।”
इससे कुशीनगर के विकास को और बल मिलेगा। https://t.co/XkQB1GGBhu
— Narendra Modi (@narendramodi) February 27, 2023