QuoteCommittee of Chief Ministers on digital payments present interim report to the PM

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या समितीने आपला अंतरिम अहवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर केला. या समितीचे समन्वयक आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी हा अहवाल सादर केला. यावेळी मध्य प्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम या राज्याचे मुख्यमंत्री नीति आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगड़िया आणि नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत उपस्थित होते. यावेळी अंतरिम अहवालात करण्यात आलेल्या शिफारसी नायडू यांनी बैठकीत सांगितल्या.

Following is the link to Highlights of the recommendations made in interim report by the CMs Committee on Digital Payments:

see the link here

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India among top nations on CEOs confidence on investment plans: PwC survey

Media Coverage

India among top nations on CEOs confidence on investment plans: PwC survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जानेवारी 2025
January 21, 2025

Appreciation for PM Modi’s Effort Celebrating Culture and Technology