महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री@mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली” असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.
The Chief Minister of Maharashtra Shri @mieknathshinde and the Deputy Chief Minister Shri @Dev_Fadnavis called on PM @narendramodi. @CMOMaharashtra pic.twitter.com/i2ljZTeuFB
— PMO India (@PMOIndia) July 9, 2022