सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग यांनी काल नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
"सिक्कीमचे मुख्यमंत्री श्री @PSTamangGolay यांनी काल पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.”
CM of Sikkim, Shri @PSTamangGolay, met PM @narendramodi yesterday. pic.twitter.com/UC6l0JyYpO
— PMO India (@PMOIndia) August 27, 2024