कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"कर्नाटकचे मुख्यमंत्री @siddaramaiah आणि उपमुख्यमंत्री @DKShivakumar यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
CM of Karnataka, Shri @siddaramaiah and Deputy CM, Shri @DKShivakumar, met PM @narendramodi. pic.twitter.com/HFDZ2BDCOu
— PMO India (@PMOIndia) November 29, 2024