झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने एक्सवर पोस्ट केले;
“ झारखंडचे मुख्यमंत्री, श्री @HemantSorenJMM, यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली.
@JharkhandCMO”
CM of Jharkhand, Shri @HemantSorenJMM, met Prime Minister @narendramodi.@JharkhandCMO pic.twitter.com/HwJ9BXHAMo
— PMO India (@PMOIndia) July 15, 2024