आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने समाजमाध्यम एक्स वर पोस्ट केले;
"आसामचे मुख्यमंत्री @himantabiswa यांनी पंतप्रधान @narendramodi यांची भेट घेतली."
Chief Minister of Assam, Shri @himantabiswa, met Prime Minister @narendramodi. pic.twitter.com/qADfPV3hf7
— PMO India (@PMOIndia) July 22, 2024