छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी उपमुख्यमंत्री अरुण साओ आणि विजय शर्मा यांच्यासह आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
पंतप्रधान कार्यालयाने X वर पोस्ट केले:
"छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई @vishnudsai, यांनी उपमुख्यमंत्री अरुण साओ @ArunSao3 आणि विजय शर्मा @vijayratankwd यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी PM @narendramodi यांची भेट घेतली."
CM of Chhattisgarh, Shri @vishnudsai, along with Deputy CMs, Shri @ArunSao3 and Shri @vijayratankwd met PM @narendramodi. pic.twitter.com/Zuglgpizl4
— PMO India (@PMOIndia) December 23, 2023