पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, बंगळुरू शहराचे वृक्ष आणि तलावांबरोबरच निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे.
निसर्ग प्रेमी, माळी आणि कलाकार असलेल्या श्रीमती सुभाषिनी चंद्रमणी यांनी बेंगळुरूमधील विविध वृक्षांच्या संग्रहाच्या तपशीलवार वर्णनाबद्दल केलेल्या ट्विट श्रुंखलेला उत्तर देताना, पंतप्रधानांनी इतर लोकांनाही त्यांच्या शहरांचे आणि गावांचे असे पैलू इतरांशी सामायिक करावेत असे आवाहन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले;
“ हे बेंगळुरू आणि इथे असलेल्या वृक्षांच्या नात्यामधला एक नाजूक धागा आहे. बंगळुरू शहराचे वृक्ष आणि तलावांबरोबर निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे.
मी इतरांनाही त्यांच्या गावांचे आणि शहरांचे असे पैलू दाखविण्याचा आग्रह करेन. असे वाचन खरोखरच मनोरंजक ठरू शकेल. ”
ಇದು ಬೆಂಗಳೂರು ಮತ್ತು ಅದರ ಮರಗಳ ಬಗೆಗಿನ ಆಸಕ್ತಿದಾಯಕ ವಿಷಯವಾಗಿದೆ. ಬೆಂಗಳೂರು ನಗರವು ಮರಗಳು ಮತ್ತು ಕೆರೆಗಳು ಸೇರಿದಂತೆ ಪ್ರಕೃತಿಯೊಂದಿಗೆ ಬಹಳ ಗಾಢವಾದ
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2023
ಬಾಂಧವ್ಯವನ್ನು ಹೊಂದಿದೆ.
ತಮ್ಮ ಪಟ್ಟಣಗಳು ಮತ್ತು ನಗರಗಳ ಬಗೆಗಿನ ಇಂತಹ ಅಂಶಗಳನ್ನು ಪ್ರಚುರಪಡಿಸುವಂತೆ ನಾನು ಇತರರನ್ನು ಒತ್ತಾಯಿಸುತ್ತೇನೆ. https://t.co/OiM7DBR8E9
This is an interesting thread on Bengaluru and it’s trees. Bengaluru has a very deep bond with nature including trees and lakes.
— Narendra Modi (@narendramodi) April 1, 2023
I would also urge others to showcase such aspects of their towns and cities. It would be an interesting read. https://t.co/OiM7DBR8E9