नॅनो युरियानंतर आता केंद्र सरकारने नॅनो डीएपी ला देखील मंजुरी दिली आहे. हा निर्णय, शेतकरी बंधू आणि भगिनींचे आयुष्य सुकर करण्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या ट्वीटला प्रतिसाद देतांना पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट केले आहे;
"आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचे आयुष्य आणखी सुकर करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल.”
हमारे किसान भाई-बहनों का जीवन और आसान बनाने की दिशा में एक अहम कदम। https://t.co/HlnpqIqkAb
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2023