दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुष दुहेरी रिकर्व्ह स्पर्धेत तिरंदाज हरविंदर सिंग आणि साहिल यांनी कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन October 25th, 04:40 pm