जम्मू-काश्मिरमधील अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन शक्य ती सर्व मदत करण्याचा दिलासा July 10th, 11:09 pm