सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन.
October 01st, 08:32 pm
हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने नेमबाजीचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत नेमबाजांच्या संघातील तोंडाईमन पीआर, किनान चेनई आणि जोरावर सिंग संधू यांचे अभिनंदन केले आहे.