कारगिल विजय दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील द्रास येथे केलेले भाषण
July 26th, 09:30 am
लडाखचे नायब राज्यपाल बी डी मिश्रा, केंद्रीय मंत्री संजय सेठ, संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सेना दल प्रमुख, कारगिल युद्धाच्या वेळी लष्कर प्रमुख पदावर असलेले जनरल व्ही पी मलिक, माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे, सेवेमधील आणि सेवानिवृत्त शौर्य पुरस्कार प्राप्त सैनिक, कारगिल युद्धातील वीर योद्ध्यांच्या माता, वीर नारी आणि त्यांचे कुटुंबीय,कारगिल विजय दिनानिमित्त हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहून पंतप्रधानांनी लडाख येथे आयोजित श्रद्धांजली समारंभात भाग घेतला
July 26th, 09:20 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आभासी पद्धतीने लडाख येथील शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाच्या कार्याचा शुभारंभी सुरुंगस्फोट पाहिला. शिंकून खिंड बोगदा प्रकल्पाअंतर्गत निमु-पादुम-दारचा मार्गावर सुमारे 15,800 फुट उंचीवर 4.1 किमी लांबीचा दुहेरी -ट्यूब बोगदा उभारण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे लेह भागाशी वर्षभरात कोणत्याही मोसमात संपर्क करण्याची कायमची सोय होणार आहे.Social Media Corner 20th May 2018
May 20th, 08:13 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!Social Media Corner 19 May 2018
May 19th, 07:29 pm
Your daily dose of governance updates from Social Media. Your tweets on governance get featured here daily. Keep reading and sharing!श्रीनगरमधील किशनगंगा जलविद्युत प्रकल्प राष्ट्रार्पण समारंभामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
May 19th, 03:01 pm
व्यासपीठावर उपस्थित जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन.एन.व्होरा जी, मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉक्टर जितेंद्र सिंह जी, आर. के. सिंह जी, जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री कवींद्र गुप्ता जी, राज्याचे ऊर्जा मंत्री सुनीलकुमार शर्मा जी, विधानसभाचे उपसभापती नजीर अहमद खान जी, खासदार आणि ज्येष्ठ नेते, आदरणीय डॉक्टर फारूख अब्दुल्ला जी, खासदार मुज्जफर हुसैन बेग जी, आणि इथं उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि जम्मू- काश्मीरच्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो.पंतप्रधानांच्या हस्ते श्रीनगरमधील किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प देशार्पण
May 19th, 03:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगरमधील किशनगंगा जलऊर्जा प्रकल्प समारंभपूर्वक देशार्पण केला.लेहमध्ये कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती, झोजिला बोगद्याच्या कामाच्या शुभारंभानिमित्त फलकाचे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण
May 19th, 12:21 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरच्या एक दिवसाच्या भेटीत प्रथम लेहला भेट दिली. 19 व्या कुशोक बकुळा रिंपोच जन्मशताब्दीच्या समारोप कार्यक्रमाला पंतप्रधान उपस्थित राहीले. झोजीला बोगद्याच्या कामाचा शुभारंभ करणाऱ्या फलकाचे अनावरणही पंतप्रधानांनी यावेळी केले.सोशल मीडिया कॉर्नर 18 मे 2018
May 18th, 07:47 pm
सामाजिक प्रसार माध्यमांमधली प्रशासनाबद्दल ताजी माहिती दररोज तुमच्यासाठी. प्रशासनाबद्दल तुमची ट्विट्स इथे रोज दिसतील. वाचा आणि शेअर करत रहा!!पंतप्रधान 19 मे 2018 रोजी जम्मू आणि काश्मिर दौऱ्यावर
May 18th, 05:36 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे 2018 रोजी जम्मू आणि काश्मिरच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.