उत्तर प्रदेशमध्ये बस्ती इथे दुसऱ्या ‘सांसद खेल महाकुंभ’च्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी दूरदृश्यप्रणाली द्वारे केलेले भाषण
January 18th, 04:39 pm
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माझे सहकारी, आपले युवा मित्र, खासदार हरीश द्विवेदी, विविध खेळांचे खेळाडू, राज्य सरकारचे मंत्रीगण, आमदार, इतर सर्व लोकप्रतिनिधी, सर्व ज्येष्ठ, सन्माननीय व्यक्ती, आणि मी बघत आहे, सगळीकडे मोठ्या संख्येने जमलेला युवा समुदाय. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बस्ती जिल्ह्यात दूरदृश्य प्रणालीद्वारे सांसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे केले उद्घाटन
January 18th, 01:00 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे सांसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. उत्तरप्रदेशातील बस्तीचे खासदार हरीश द्विवेदी 2021 पासून दरवर्षी बस्ती जिल्ह्यात, सांसद खेल महाकुंभचे आयोजन करतात. या खेल महाकुंभाअंतर्गत, कुस्ती, कबड्डी, खो खो, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बुद्धिबळ, कॅरम, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा इनडोअर आणि आउटडोअर खेळ स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्याशिवाय निबंध लेखन, चित्रकला, रंगकाम, रांगोळी अशा स्पर्धाही घेतल्या जातात.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे श्री स्वामीनारायण मंदिराने वडोदरा इथे आयोजित केलेल्या युवा शिबिरातील भाषण
May 19th, 10:31 am
कार्यक्रमाला उपस्थित परम पूज्य गुरुजी श्री ज्ञानजीवन दास जी स्वामी, भारतीय जनता पार्टीचे गुजरात प्रदेशचे अध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी सीआर पाटील, गुजरात सरकार मधील मंत्री मनीषाबेन, विनुभाई, खासदार रंजनबेन, वडोदराचे महापौर केयूरभाई, सर्व मान्यवर अतिथिगण, पूज्य संतगण, उपस्थित सर्व हरिभक्त, स्त्री आणि पुरुषगण आणि विशाल संख्येने माझ्यासमोर युवा पिढी बसली आहे , हा युवा झोम, युवा झुसा, युवा प्रेरणा, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. जय स्वामीनारायण !श्री स्वामीनारायण मंदिराने आयोजित केलेल्या युवा शिबिराला पंतप्रधानांनी केले संबोधित
May 19th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा इथल्या करेलीबाग इथे आयोजित केलेल्या ‘युवा शिबीर’ ला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. श्री स्वामीनारायण मंदिर कुंडलधाम आणि श्री स्वामीनारायण मंदिर करेली बाग, वडोदरा यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.श्रीस्वामीनारायण मंदिरात 19 मे रोजी आयोजित 'युवा शिबिर'ला पंतप्रधान संबोधित करणार
May 18th, 07:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 मे 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता करेलीबाग, वडोदरा येथे आयोजित करण्यात आलेल्या 'युवा शिबिर'ला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करतील. श्री स्वामीनारायण मंदिर, कुंडलधाम आणि श्री स्वामीनारायण मंदिर करेलीबाग, वडोदरा हे या शिबिराचे आयोजन करत आहेत.