प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण घेताना येणाऱ्या आर्थिक अडचणी टाळण्यासाठी पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
November 06th, 03:14 pm
प्रतिभावान विद्यार्थ्यांना दर्जेदार उच्च शिक्षण मिळवण्यात आर्थिक अडचणी येऊ नयेत म्हणून आर्थिक पाठबळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे. पीएम विद्यालक्ष्मी हा राष्ट्रीय शिक्षण धोरण, 2020 चा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम आहे, ज्या धोरणात प्रतिभावान विद्यार्थ्यांना सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी विविध उपायांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जावे, अशी शिफारस करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्याला दर्जेदार उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळेल तो विद्यार्थी, त्याच्या अभ्यासक्रमाचे शुल्क आणि या अभ्यासक्रमाशी संबंधित इतर खर्चाची गरज भागवण्यासाठी पीएम विद्यालक्ष्मी योजने अंतर्गत कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्थांमधून तारण विरहित, हमीदार विरहित कर्ज मिळवण्यासाठी पात्र असेल. एका साध्या, पारदर्शक, विद्यार्थी स्नेही प्रणालीच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना आंतर-परिचालनक्षम आणि संपूर्णपणे डिजिटल असेल.नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिल्या 'राष्ट्रीय सर्जक पुरस्कार ' वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
March 08th, 10:46 am
या कार्यक्रमाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी अश्विनी वैष्णव जी, परीक्षक मंडळातील सदस्य प्रसून जोशी जी, रुपाली गांगुली जी, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व आशय निर्माते , देशातल्या काना - कोपऱ्यात हा कार्यक्रम पाहणारे माझे सर्व तरुण मित्र. आणि इतर सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आणि तुम्ही ते लोक आहात ज्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि म्हणूनच तुम्ही आज त्या ठिकाणी आहात – भारत मंडपम. आणि बाहेरील चिन्ह देखील सर्जनशीलतेशी निगडीत आहे आणि हे ते ठिकाण आहे जिथे जी -20 चे सर्व प्रमुख नेते येथे जमले होते, आणि यापुढे जगाला दिशा कशी दाखवायची यावर चर्चा करत होते. आणि आज तुम्ही लोक आहात जे भारताचे भविष्य कसे घडवायचे यावर चर्चा करायला आले आहात.पंतप्रधानांनी पहिल्या राष्ट्रीय सृजक पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद
March 08th, 10:45 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान केला. विजेत्यांशीही त्यांनी संवाद साधला. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या जवळपास 71,000 उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं भाषण
November 22nd, 10:31 am
तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. आज देशाच्या 45 शहरांत 71 हजारांपेक्षा जास्त तरुणांना नियुक्तीपत्रे दिली जात आहेत. म्हणजे, आज एकाच वेळी हजारो घरांत सुखाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली आहे. गेल्या महिन्यात आजच्याच दिवशी धनत्रयोदशीला केंद्र सरकार तर्फे 75 हजार तरुणांना नियुक्तीपत्रे वितरीत करण्यात आली होती. आणि आजचा हा विशाल रोजगार मेळावा हेच दाखवतो आहे, की सरकार कशाप्रकारे सरकारी नोकऱ्या देण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे.रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण
November 22nd, 10:30 am
रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या सुमारे 71,000 जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचे वितरण केले. रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी, तरुणांच्या सक्षमीकरण तसेच राष्ट्रीय विकासात थेट सहभागासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करण्याकरता रोजगार मेळावा उत्प्रेरक म्हणून काम करेल अशी अपेक्षा आहे. याआधी ऑक्टोबरमध्ये रोजगार मेळाव्या अंतर्गत नव्याने भर्ती झालेल्या 75,000 जणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली होती.राज्यसभेत उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांच्या निरोप समारंभात पंतप्रधानानी केलेले भाषण
August 08th, 01:26 pm
सदनाचे सभापती आणि देशाचे उपराष्ट्रपती आदरणीय श्री वेंकय्या नायडू यांच्या कार्यकाळाची समाप्ती होत असल्याने त्यांच्याप्रति आभार व्यक्त करण्यासाठी इथे उपस्थित आहोत. सदनासाठी हा अतिशय भावुक क्षण आहे. आपल्या सन्माननीय उपस्थितीत सदनाने अनेक ऐतिहासिक क्षण अनुभवले आहेत.तरीही मी राजकारणातून निवृत्त झालो आहे मात्र सार्वजनिक जीवनासाठी थकलो नाही असे आपण अनेक वेळा सांगितले आहे. म्हणूनच या सदनाच्या नेतृत्वाची आपली जबाबदारी पूर्ण झाली असली तरी भविष्यात आपल्या अनुभवांचा लाभ देशाला दीर्घ काळ होणार आहे.सार्वजनिक जीवनातल्या आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनाही होणार आहे.PM bids farewell to Vice President Shri M. Venkaiah Naidu in Rajya Sabha
August 08th, 01:08 pm
PM Modi participated in the farewell to Vice President M. Venkaiah Naidu in Rajya Sabha today. The PM remembered many moments that were marked by the wisdom and wit of Shri Naidu. He recalled the Vice President’s continuous encouragement to the youth of the country in all the roles he undertook in public life.Focus of Budget is on providing basic necessities to poor, middle class, youth: PM Modi
February 02nd, 11:01 am
Prime Minister Narendra Modi today addressed a conclave on Aatmanirbhar Arthvyavastha organized by the Bharatiya Janata Party. Addressing the gathering virtually, PM Modi said, “There is a possibility of a new world order post-COVID pandemic. Today, the world's perspective of looking at India has changed a lot. Now, the world wants to see a stronger India. With the world's changed perspective towards India, it is imperative for us to take the country forward at a rapid pace by strengthening our economy.”PM Modi addresses at Aatmanirbhar Arthvyavastha programme via Video Conference
February 02nd, 11:00 am
Prime Minister Narendra Modi today addressed a conclave on Aatmanirbhar Arthvyavastha organized by the Bharatiya Janata Party. Addressing the gathering virtually, PM Modi said, “There is a possibility of a new world order post-COVID pandemic. Today, the world's perspective of looking at India has changed a lot. Now, the world wants to see a stronger India. With the world's changed perspective towards India, it is imperative for us to take the country forward at a rapid pace by strengthening our economy.”12 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी कल्पना आणि सूचना शेअर करा
January 09th, 12:32 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 12 जानेवारी 2022 रोजी, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन होणार असून ते या कार्यक्रमाला संबोधितही करणार आहेत. पंतप्रधानांच्या या भाषणासाठी तरुणांना त्यांच्या सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पंतप्रधान त्यांच्या भाषणात यापैकी काही सूचनांचा समावेश करतील.Global investment sentiment has shifted from ‘Why India’ to 'Why not India': PM Modi
December 19th, 10:27 am
PM Modi delivered the keynote address at ASSOCHAM Foundation Week 2020, today via video conferencing. Addressing the gathering the PM commended the business community for their contribution to nation-building. He said now the industry has complete freedom to touch the sky and urged them to take full advantage of it.PM Modi's keynote address at ASSOCHAM Foundation Week
December 19th, 10:26 am
PM Modi delivered the keynote address at ASSOCHAM Foundation Week 2020, today via video conferencing. Addressing the gathering the PM commended the business community for their contribution to nation-building. He said now the industry has complete freedom to touch the sky and urged them to take full advantage of it.India and Bahrain have deep rooted ancient ties: PM Modi
August 24th, 09:39 pm
PM Narendra Modi addressed a community programme in Bahrain. He spoke at length about India's growth and shed light on initiatives to make the country a $5 trillion economy. The PM appreciated the Indians living Bahrain and applauded them for their contributions. PM Modi also highlighted how the entire world was astonished by India's successful space missions.Prime Minister Modi addresses community programme in Bahrain
August 24th, 09:38 pm
PM Narendra Modi addressed a community programme in Bahrain. He spoke at length about India's growth and shed light on initiatives to make the country a $5 trillion economy. The PM appreciated the Indians living Bahrain and applauded them for their contributions. PM Modi also highlighted how the entire world was astonished by India's successful space missions.नवी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या एनसीसी मेळाव्यात पंतप्रधानांनी केलेले भाषण
January 28th, 01:50 pm
At the NCC Rally, PM Narendra Modi said that rulers and governments did not make a nation but nation was made by its citizens, youth, farmers, scholars, scientists, workforce and saints. Shri Modi hailed the NCC cadets and said that he was confident about the future of India. He added that NCC cadets could act as catalysts to bring change in their families and at large in the society.एनसीसी मेळाव्याला पंतप्रधानांचे संबोधन
January 28th, 01:49 pm
PM Narendra Modi attended the NCC officers and cadets rally in New Delhi. The PM said that the life of a NCC cadet is beyond the uniform, the parade and the camps and provides a sense of mission. The PM added that kings, emperors, rulers, governments don't make a nation but citizens, youth, farmers, scholars, scientists, Shramiks, saints make a nation. He appreciated youth's role in adapting to technology at fast pace & urged them to encourage digital transactions.Youth can play a leading role in fighting corruption & black money: PM
January 13th, 08:45 pm
While addressing the National Youth Festival at Rohtak, Prime Minister Narendra Modi recalled the values of Swami Vivekananda. Shri Modi said that Vivekananda wanted to create an atmosphere of brotherhood amongst the youth. He said that youth can be agents of change in the fight against black money and corruption.रोहतक येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी व्हिडीयो कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून पंतप्रधानांचे संबोधन
January 12th, 06:09 pm
Addressing the 'Youth for Digital India' event in Haryana via video conferencing, PM Modi said that the life of Swami Vivekananda shows what one can achieve at a young age. PM Modi said that corruption and black money has had adverse impact on the growth of nation and youth can be agents of change in cleaning up the system. PM Modi urged the youth to train ten families and inculcate the habit of a less-cash economy.रोहतक इथल्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले
January 12th, 06:08 pm
Addressing the 'Youth for Digital India' event in Haryana via video conferening, PM Modi said that the life of Swami Vivekananda shows what one can achieve at a young age. PM Modi said that corruption and black money has had adverse impact on the growth of nation and youth can be agents of change in cleaning up the system. PM Modi urged the youth to train ten families and inculcate the habit of a less-cash economy.