रौप्यपदक पटकावणाऱ्या योगेश कथुनिया या खेळाडूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन
September 02nd, 08:15 pm
फ्रान्समध्ये सुरू असलेल्या पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज पुरुषांच्या थाळी फेक F56 स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल क्रीडापटू योगेश कथुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले.दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी योगेश कथुनियाचे केले अभिनंदन
October 24th, 09:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योगेश कथुनियाचे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) -F54/55/56 क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.भारतीय पॅरालिम्पिक दलाला केले आमंत्रित
September 09th, 02:41 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्यो पॅरालिम्पिक 2020 खेळातील भारतीय चमूला आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी आमंत्रित केले होते. या चमूमध्ये पॅरा-क्रीडापटू तसेच प्रशिक्षकांचा देखील समावेश होता.एक्सक्लुझिव्ह छायाचित्रेः पॅरालिम्पिक्स विजेत्यांबरोबरची अविस्मरणीय बातचीत!
September 09th, 10:00 am
2020 च्या टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होऊन जागतिक पटलावर देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केलेल्या भारतीय पॅरालिम्पिक्स विजेत्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली.पॅरालिम्पिक्समधील पुरषांच्या थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी योगेश कथुनिया यांचे केले अभिनंदन
August 30th, 11:01 am
टोक्यो येथील पॅरालिम्पिक्समध्ये थाळी फेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगेश कथुनिया यांचे अभिनंदन केले आहे.