PM Modi attends Second India CARICOM Summit
November 21st, 02:00 am
Prime Minister Shri Narendra Modi and the Prime Minister of Grenada, H.E. Mr. Dickon Mitchell, the current CARICOM Chair, chaired the 2nd India-CARICOM Summit in Georgetown on 20 November 2024.For us, the whole world is one family: PM Modi in Nigeria
November 17th, 07:20 pm
PM Modi, addressing the Indian diaspora in Abuja, Nigeria, celebrated India's global progress, highlighting achievements in space, manufacturing, and defense. He praised the Indian community's contributions to Nigeria's development and emphasized India's role as a global leader in welfare, innovation, and peace, with a vision for a Viksit Bharat by 2047.PM Modi addresses Indian community in Nigeria
November 17th, 07:15 pm
PM Modi, addressing the Indian diaspora in Abuja, Nigeria, celebrated India's global progress, highlighting achievements in space, manufacturing, and defense. He praised the Indian community's contributions to Nigeria's development and emphasized India's role as a global leader in welfare, innovation, and peace, with a vision for a Viksit Bharat by 2047.India's defence manufacturing ecosystem is reaching new heights: PM Modi at inauguration of C295 manufacturing facility in Vadodara
October 28th, 10:45 am
PM Modi and President of the Government of Spain, Pedro Sanchez inaugurated the TATA Aircraft Complex in Vadodara for manufacturing C-295 aircraft, marking a new milestone in India-Spain relations. The factory, embodying the Make in India, Make for the World mission, will generate thousands of jobs and boost MSMEs across India with indigenous manufacturing of 18,000 aircraft parts. Highlighting India’s rapid strides in defense and aviation, PM Modi emphasized a decade of transformative policies.PM Modi, President of the Government of Spain jointly inaugurate TATA Aircraft Complex for manufacturing C-295 aircraft in Vadodara
October 28th, 10:30 am
PM Modi and President of the Government of Spain, Pedro Sanchez inaugurated the TATA Aircraft Complex in Vadodara for manufacturing C-295 aircraft, marking a new milestone in India-Spain relations. The factory, embodying the Make in India, Make for the World mission, will generate thousands of jobs and boost MSMEs across India with indigenous manufacturing of 18,000 aircraft parts. Highlighting India’s rapid strides in defense and aviation, PM Modi emphasized a decade of transformative policies.आज जगभरातील लोकांना भारताबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा आहे: पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
October 27th, 11:30 am
माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार! ‘मन की बात’ मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण कोणते असे कोणी विचारले तर अनेक प्रसंग डोळ्यासमोर येतात, पण एक क्षण असा आहे जो अत्यंत विशेष आहे, तो क्षण आहे, जेव्हा मी गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला भगवान बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी झारखंडमधील त्यांच्या जन्मस्थानी उलिहाटू गावाला भेट दिली होती. या प्रवासाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. मी देशाचा पहिला पंतप्रधान आहे, ज्याला या पवित्र भूमीची धूळ (माती) मस्तकावर लावण्याचे भाग्य लाभले. त्या क्षणी मला स्वातंत्र्यलढ्याची ताकद तर जाणवलीच पण या मातीतील शक्तीशी जोडले जाण्याची संधीही मिळाली. मला जाणवले की संकल्प पूर्ण करण्याचे धाडस देशातील कोट्यवधी लोकांचे भविष्य कसे बदलू शकते.अंतराळ क्षेत्रातील सुधारणांचा देशातील तरुणांना फायदा: मन की बात दरम्यान पंतप्रधान मोदी
August 25th, 11:30 am
मित्रांनो, देशातील युवावर्गाला अंतराळ क्षेत्रातील सुधारणांमुळे देखील खूप फायदा झाला आहे, त्यामुळे मी असा विचार केला की आज 'मन की बात' मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित माझ्या काही तरुण मित्रांशी का बोलू नये! माझ्यासोबत बोलण्यासाठी स्पेस टेक स्टार्ट अप- गॅलेक्स आय चा चमू सहभागी होत आहे. हा स्टार्ट-अप- नवं उद्योग, आयआयटी-मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी सुरू केला होता. ही सर्व तरुण मंडळी- सुयश, डेनिल, रक्षित, किशन आणि प्रणित, आज दूरध्वनीवरून आपल्यासोबत आहेत. चला, या तरुणांचे अनुभव जाणून घेऊया.पंतप्रधान कार्यालयाने साजरा केला दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस
June 21st, 02:26 pm
पंतप्रधान कार्यालयामध्ये आज सकाळी दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा झाला. पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ पी के मिश्रा, आणि कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योग सत्रात भाग घेतला.श्रीनगरमधील दल सरोवर येथे यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमात मनोरम्य वातावरणाची अनुभूती : पंतप्रधान
June 21st, 02:22 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या योग दिनाच्या कार्यक्रमाची क्षणचित्रे शेअर केली आहेत.जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे योग साधकांना उद्देशून पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 12:58 pm
आज हे जे दृश्य आहे, हे संपूर्ण जगाच्या मानस पटलावर कायम राहणारे दृश्य आहे. जर पाऊस पडला नसता तर कदाचित इतके लक्ष गेले नसते पाऊस असूनही आणि जेव्हा श्रीनगरमध्ये पाऊस पडतो तेव्हा थंडी देखील वाढते. मला देखील स्वेटर घालावे लागले. तुम्ही लोक तर इथलेच आहात, तुम्हाला सवय आहे, तुम्हाला याचा त्रास वाटत नाही. पण पावसामुळे थोडा उशीर झाला, आपल्याला याची दोन-तीन भागात विभागणी करावी लागली. तरीही जागतिक समुदायाला स्वतःसाठी आणि समाजासाठी योगाचे महात्म्य काय आहे, योग जीवनातील नित्यक्रम कसा बनेल. जसे दात घासणे आपला नित्यक्रम बनतो, केस विंचरणे आपला नित्यक्रम बनतो, तितक्याच सहजतेने योग जीवनाशी जेव्हा जोडला जातो, एक नेहमीची क्रिया बनतो, तेव्हा प्रत्येक क्षणाला त्याचे लाभ देत राहतो.पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिन - 2024 निमित्त जम्मू आणि काश्मीरमधील दल सरोवर येथे योग अभ्यासकांना केले संबोधित
June 21st, 11:50 am
जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी योगाबद्दल आज दाखवलेला उत्साह आणि बांधिलकीचे प्रदर्शन लोकांच्या कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधान उपस्थित नागरिकांना संबोधित करताना म्हणाले. पावसाळी हवामानामुळे तापमानात घसरण झाली, परिणामी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उशिराने सुरू झाला आणि त्याचे दोन तीन भागात विभाजन करावे लागले, असे असले तरीही लोकांचा योग दिनाचा उत्साह अजिबात कमी झाला नाही, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. स्वत:साठी आणि समाजासाठी योगाभ्यासाला जीवनाची सहज प्रवृत्ती बनवण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी विशद केले. योग दैनंदिन जीवनाशी जोडला गेला आणि सोप्या रूपात अभ्यासला गेला तर त्याचे फायदे नक्कीच मिळतात, असे पंतप्रधान म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर मधील दल लेक इथं उत्साही योगप्रेमींसोबत काढला सेल्फी
June 21st, 11:44 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील दल सरोवर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगप्रेमींसोबतचे सेल्फी शेअर केले आहेत.जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेले भाषण
June 21st, 06:31 am
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मला योग आणि साधनेची भूमी असलेल्या काश्मीरला भेट देण्याचे सौभाग्य लाभले आहे. काश्मीर आणि श्रीनगरमधले हे वातावरण, ही ऊर्जा आणि अनुभूती, योगसाधनेतून जी शक्ती आपल्याला मिळते, ती श्रीनगरमध्ये जाणवते आहे. योग दिनानिमित्त मी आज काश्मीरच्या या भूमीवरून देशातील सर्व लोकांना आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील योगसाधना करणाऱ्या सर्वांना योग दिनानिमित्त शुभेच्छा देतो.आंतरराष्ट्रीय योग दिन -2024 निमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे पंतप्रधानांनी उपस्थितांना केले संबोधित
June 21st, 06:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योग सत्रात सहभाग घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 आणि 21 जूनला जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर
June 19th, 04:26 pm
20 जूनला संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान श्रीनगरमधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) येथे ‘युवा सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमात सहभागी होतील. त्यांच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी होणार आहे. ते कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे (जेकेसीआयपी) उद्घाटन करतील.बिहारमधील राजगीर येथील नालंदा विद्यापीठ परिसराच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचा मजकूर
June 19th, 10:31 am
कार्यक्रमाला उपस्थित बिहारचे राज्यपाल श्री राजेंद्र आर्लेकरजी, कष्टाळू मुख्यमंत्री श्री नितीश कुमार जी, आमचे परराष्ट्र मंत्री श्री एस जयशंकर जी, परराष्ट्र राज्यमंत्री श्री पवित्र जी, विविध देशांचे मान्यवर, राजदूत, नालंदा विद्यापीठाचे कुलगुरु, प्राध्यापक, विद्यार्थी आणि उपस्थित मित्रांनो!पंतप्रधानांनी केले बिहारमध्ये राजगीर येथे नालंदा विद्यापीठ संकुलाचे उद्घाटन
June 19th, 10:30 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधील राजगीर येथे नालंदा विद्यापीठाच्या नवीन संकुलाचे उद्घाटन केले. भारत आणि पूर्व आशिया शिखर परिषद (ईएएस) देशांमधील सहकार्य म्हणून या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. 17 देशांच्या मिशन प्रमुखांसह अनेक मान्यवर या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी एक रोपटेही लावण्यात आले.पंतप्रधानांनी शशांकासनाचा व्हिडिओ केला सामायिक
June 19th, 08:36 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शशांकासन (सशासमान आसन), या बद्धकोष्ठता दूर करण्यात मदत करणाऱ्या आणि पचन प्रक्रिया सुधारणाऱ्या योगासनाची एक चित्रफीत सामायिक केली आहे. या आसनामुळे पाठदुखीपासूनही आराम मिळतो. हे आसन करताना उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन योगाचा व्हिडीओ सामायिक केला
June 18th, 10:29 am
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उष्ट्रासन किंवा उंटासारख्या आसन मुद्रा यावरचा व्हिडीओ सामायिक केला आहे. या आसनामुळे पाठ आणि मानेचे स्नायू अधिक मजबूत होतात तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया आणि दृष्टी सुधारण्यास देखील ते मदत करते.Prime Minister Narendra Modi shares Bhadrasana Yoga Video
June 17th, 10:07 am
The Prime Minister, Shri Narendra Modi has shared Bhadrasana detailed Yoga video describing its benefits for joints, which also reduces pain in the knees. Bhadrasana yoga pose is also good for the stomach.