पंतप्रधान मोदींनी यांगूनमधील कालिबारी मंदिर येथे पूजा केली

September 07th, 11:21 am

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यांगूनमधील कालिबारी मंदिर येथे पूजा केली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या म्यानमार भेटीत जारी करण्यात आलेले संयुक्त निवेदन

September 06th, 10:26 pm

म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान म्यानमारला पहिली द्विपक्षीय भेट देणार आहेत. ही भेट दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये उच्च पातळीवर संवाद साधण्याचा एक भाग आहे. गेल्या वर्षी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष हितेन क्याव आणि स्टेट काऊन्सलर डॉ आँग सॅन सु कि यांच्या भारत भेटी नंतर ही भेट घडत आहे.

आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत: पंतप्रधान मोदी

September 06th, 07:13 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार इथे भारतीय समुदायाशी संवाद साधला. या प्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की “आम्ही केवळ भारत सुधारत नाही तर भारताचे रुपांतर करीत आहोत. एक नवीन भारत निर्माण केला जात आहे.” नोटबंदीबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही कठोर निर्णय घ्यायला घाबरत नाही. आमच्यासाठी राष्ट्र हे राजकारणापेक्षा मोठे आहे”.

पंतप्रधानांनी यानगोन येथे भारतीय समुदायाला संबोधित केले

September 06th, 07:12 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यानगोन, म्यानमार येथे भारतीय समुदायाला संबोधित केले.

‘संघर्ष प्रतिरोध आणि पर्यावरण भान’ या विषयावरील जागतिक उपक्रम - ‘संवाद’ च्या दुसऱ्या संस्करणासाठी पंतप्रधानांचा व्हिडिओ संदेश

August 05th, 10:52 am

‘संघर्ष प्रतिरोध आणि पर्यावरण भान’ या विषयावरील जागतिक उपक्रम - ‘संवाद’चे दुसरे संस्करण यानगोंन इथे आज आणि उद्या आयोजित करण्यात आले आहे. विवेकानंद केंद्रातर्फे विविध धर्म आणि परंपरांचे प्रतिनिधित्व असलेल्या या अभिनव परिषदेचे पहिले आयोजन नवी दिल्ली इथे करण्यात आले होते, या परिषदेला पंतप्रधानांनी संबोधित केले होते.