'एक पेड माँ के नाम' अंतर्गत एक रोपटे लावणाऱ्या उपराष्ट्र्पतींची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
July 27th, 10:04 pm
आपल्या आईच्या स्मरणार्थ उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी एक रोपटे लावणे प्रेरणादायी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.You hold the key to a better future and a Viksit Bharat: PM Modi in Aligarh
April 22nd, 02:20 pm
At the Aligarh event, Prime Minister Narendra Modi was greeted with love and admiration from all corners of Uttar Pradesh. He shared his transparent vision of a Viksit Uttar Pradesh and a Viksit Bharat with the crowd, reaffirming his commitment to serving every citizen of the country.PM Modi delivers a stirring address to an enthusiastic crowd at a public meeting in Aligarh, UP
April 22nd, 02:00 pm
At the Aligarh event, Prime Minister Narendra Modi was greeted with love and admiration from all corners of Uttar Pradesh. He shared his transparent vision of a Viksit Uttar Pradesh and a Viksit Bharat with the crowd, reaffirming his commitment to serving every citizen of the country.Congress considers their family bigger than the nation: PM Modi in Kotputli
April 02nd, 03:33 pm
Launching the BJP-led NDA's campaign in Rajasthan’s Kotputli for the Lok Sabha polls, Prime Minister Narendra Modi reminisced about how he highlighted the magnificence of Jaipur a few days ago during the visit of the President of France. The PM said, “The first electoral rally of my Rajasthan campaign began in Dhundhar in 2019. Now, in 2024, the electoral campaign begins again from the same region. You have also made your decision – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’.”PM Modi delivers an impactful speech at a public gathering in Kotputli, Rajasthan
April 02nd, 03:30 pm
Launching the BJP-led NDA's campaign in Rajasthan’s Kotputli for the Lok Sabha polls, Prime Minister Narendra Modi reminisced about how he highlighted the magnificence of Jaipur a few days ago during the visit of the President of France. The PM said, “The first electoral rally of my Rajasthan campaign began in Dhundhar in 2019. Now, in 2024, the electoral campaign begins again from the same region. You have also made your decision – ‘Phir Ek Baar, Modi Sarkar’.”PM condoles deaths in an accident in Yamuna River at Banda, Uttar Pradesh
August 11th, 10:22 pm
The Prime Minister, Shri Narendra Modi has expressed deep grief about the deaths in an accident in Yamuna River at Banda district of Uttar Pradesh. Shri Modi conveyed his condolences to the affected families and informed that local administration, under the supervision of the state government is providing all possible help.लखनौमध्ये यूपी गुंतवणूकदार शिखरपरिषदेच्या भूमिपूजन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण
June 03rd, 10:35 am
उत्तर प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ जी, लखनौचे खासदार आणि भारत सरकारमधील आमचे वरिष्ठ सहकारी श्रीयुत राजनाथ सिंह जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे इतर सहकारीवर्ग, यूपीचे उप-मुख्यमंत्री, राज्य सरकारमधील मंत्रीगण, विधानसभा आणि विधान परिषदेचे सभापती महोदय, येथे उपस्थित उद्योग जगतातील सर्व सहकारी, अन्य मान्यवर, स्त्री-पुरुषहो!PM attends the Ground Breaking Ceremony @3.0 of the UP Investors Summit at Lucknow
June 03rd, 10:33 am
PM Modi attended Ground Breaking Ceremony @3.0 of UP Investors Summit at Lucknow. “Only our democratic India has the power to meet the parameters of a trustworthy partner that the world is looking for today. Today the world is looking at India's potential as well as appreciating India's performance”, he said.उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे महिलाकेन्द्री उपक्रमांच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण
December 21st, 04:48 pm
कार्यक्रमात उपस्थित उत्तर प्रदेशचे ऊर्जावान आणि कर्मयोगी मुख्यमंत्री श्रीमान योगी आदित्यनाथजी, प्रयागराजचे लोकप्रिय नेते उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यजी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझ्या सहकारी साध्वी निरंजन ज्योतिजी, श्रीमती अनुप्रिया पटेलजी, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री डॉ महेंद्र सिंहजी, राजेन्द्र प्रताप सिंह मोतीजी, श्री सिद्धार्थनाथ सिंहजी, नन्दगोपाल गुप्ता नंदीजी, श्रीमती स्वाति सिंहजी, श्रीमती गुलाबो देवीजी, श्रीमती नीलिमा कटियारजी, संसदेतील माझ्या सहकारी भगीनी रीता बहुगुणाजी, श्रीमती हेमा मालिनीजी, श्रीमती केशरी देवी पटेलजी, डॉ संघमित्रा मौर्यजी, श्रीमती गीता शाक्यजी, श्रीमती कांता कर्दमजी, श्रीमती सीमा द्विवेदीजी, डॉ रमेश चंद बिन्दजी, प्रयागराजच्या महापौर श्रीमती अभिलाषा गुप्ताजी, जिल्हा पंचायत अध्यक्ष डॉ वीके सिंहजी, सर्व आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी गण, तसेच इथे उपस्थित उत्तर प्रदेशचे सामर्थ्य वाढवणाऱ्या इथल्या सामर्थ्याच्या प्रतीक माझ्या माता, भगिनी ! आपणा सर्वांस माझा प्रणाम।पंतप्रधानांची प्रयागराजला भेट, लाखो महिला उपस्थित असलेल्या कार्यक्रमात घेतला सहभाग
December 21st, 01:04 pm
या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी विख्यात हिंदी साहित्यिक आचार्य महावीर प्रसाद द्विवेदी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. ते म्हणाले, प्रयागराज ही गंगा-यमुना-सरस्वतीच्या संगमाची भूमी आहे, जी हजारो वर्षांपासून आपल्या मातृशक्तीचे प्रतीक आहे. आज हे तीर्थक्षेत्रही स्त्री-शक्तीचा असा अद्भुत संगम पाहत आहे, असे ते म्हणाले.पंतप्रधान 4 डिसेंबर रोजी देहरादूनमध्ये सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील
December 01st, 12:06 pm
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 4 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता देहरादूनला भेट देतील आणि सुमारे 18,000 कोटी रुपयांच्या बहुविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रकल्पांवर या भेटीचा एक महत्त्वाचा भर असेल, ज्यामुळे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होईल आणि या प्रदेशात पर्यटन देखील वाढेल. एके काळी दुर्गम समजल्या जाणाऱ्या भागात संपर्क व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारले जात आहेत.भाजप सरकारने नेहमीच गरीब आणि महिला वर्गाच्या भल्यासाठी काम केले आहेः पंतप्रधान मोदी
February 04th, 03:09 pm
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील जाहीर सभेला संबोधित केले. दिल्लीचे लोक भाजपच्या बाजूने असल्याचे पंतप्रधान मोदी या विराट सभेत बोलताना म्हणाले. विरोधी पक्षांची आता झोप उडाली असल्याचेही ते म्हणाले.पंतप्रधान मोदींनी दिल्लीच्या द्वारका येथे जाहीर सभेला संबोधित केले.
February 04th, 03:08 pm
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्वारका येथील जाहीर सभेला संबोधित केले. दिल्लीचे लोक भाजपच्या बाजूने असल्याचे पंतप्रधान मोदी या विराट सभेत बोलताना म्हणाले. विरोधी पक्षांची आता झोप उडाली असल्याचेही ते म्हणाले.India has always inspired the world on environmental protection: PM Modi
September 11th, 01:01 pm
Prime Minister Narendra Modi launched several crucial development projects in Mathura, Uttar Pradesh today. Addressing the crowd of supporters gathered at the event, PM Modi talked about the need for environmental conservation and urged the people to eliminate single-use plastics from their lives as a tribute to Mahatma Gandhi’s upcoming 150th birth anniversary. On this occasion, Shri Modi also launched the ‘Swachhta Hi Seva 2019” as well as the ‘National Animal Disease Control Program’ along with a host of other infrastructural projects to boost tourism in Mathura.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा केला प्रारंभ
September 11th, 01:00 pm
पशुधनाला होणाऱ्या लाळ्याखुरकत आणि ब्रुसेलोसिसला आळा घालण्यासाठी आणि त्याचे उच्चाटन करण्यासाठीच्या राष्ट्रीय पशु रोग नियंत्रण कार्यक्रमाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मथुरा येथे प्रारंभ केला.उत्तर प्रदेशातल्या बागपत इथे पूर्व वर्तुळाकार द्रुतगती महामार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
May 27th, 06:50 pm
चार वर्षापूर्वी आपण मोठ्या प्रमाणात पाठींबा देत संपूर्ण देशाची सेवा करण्याची संधी मला दिली. मे महिन्यातल्या या उकाड्यात आणि रणरणत्या उन्हात एवढ्या मोठ्या संख्येने आपण आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आला आहात हे याचीच साक्ष देत आहे की, चार वर्षात आमचे सरकार,देशाला योग्य दिशेने नेण्यात यशस्वी ठरले आहे.पंतप्रधानांच्या हस्ते पूर्व परीघ महामार्ग आणि दिल्ली-मेरठ महामार्गाचे उद्घाटन
May 27th, 01:50 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली एनसीआर विभागातील नव्याने उभारलेले दोन महामार्ग राष्ट्राला समर्पित केले. या महामार्गांमध्ये 14 मार्गिकांच्या दिल्ली-मेरठ महामार्गाच्या निझामुद्दीन पूल ते दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेपर्यंतच्या पहिल्या टप्प्याचा समावेश होता. राष्ट्रीय महामार्ग 1 वरील कुंडली ते राष्ट्रीय महामार्ग 2 वरील पलवाला दरम्यानच्या 135 कि.मी. लांबीच्या पूर्व परीघ महामार्ग प्रकल्पही राष्ट्राला समर्पित करण्यात आला.आमच्यासाठी उत्तम राजकारण म्हणजे विकास आणि सुशासन : कटक येथे पंतप्रधान मोदी
May 26th, 06:16 pm
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या चार वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशातील कटकमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित केले. या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, गेल्या चार वर्षांत भाजप पंचायत स्तरापासून संसदेपर्यंत पोहोचला आहे. 'साफ नियत, सही विकास' च्या माध्यमातून देशाला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.PM Modi addresses public meeting at Cuttack Odisha
May 26th, 06:15 pm
Upon completion of four years of the NDA Government, PM Narendra Modi today addressed a huge public meeting in Cuttack, Odisha. Speaking at the event, he said that in last four years, the BJP had become a party which had presence from Panchayat to Parliament. With ‘Saaf Niyat, Sahi Vikas’, the PM remarked that the country would continue to march on the path of development.BJP’s Vikas Yagya in Uttar Pradesh will eliminate evils that has troubled the state for years: PM Modi
June 13th, 06:53 pm